मशीन लर्निंग हे Ai साठी इतकं महत्वाच का ? जाणून घ्या कारण !!

what is machine learning ?

प्रस्तावना :- वाचकहो , आज एका क्लिष्ट पण तितकाच रंजक आणि महत्वपूर्ण विषयाबद्दल जाणून घेणार आहोत . अर्थातच वर नमूद केल्याप्रमाणे आपण आज मशीन लर्निंगबद्दल समजून घेणार आहोत . मशीन लर्निंग ही संज्ञा तस पहायला गेलो तर इंजिनिअर आणि computer scientists यांच्यासाठी खूप जवळची आणि महत्वाची आणि आज आपण त्याबद्दल सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत …

मशीन लर्निंग हे Ai साठी इतकं महत्वाच का ? जाणून घ्या कारण !! Read More »